सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ मर्यादित

महाराष्ट्र शासन

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजना

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक १५ जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार राज्यात स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलीसाठी "संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यास व त्यानुसार मुलांसाठी ४१ व मुलींसाठी ४१ अशी एकूण 82 (प्रत्येकी १०० क्षमतेची) वसतिगृह सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार प्रथम टप्प्यात बीड, जालना, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये खालील तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी प्रत्येक १०० क्षमतेची एकूण २० शासकीय मंजूर केलेली आहेत.

त्‍यापैकी सुरु असलेल्‍या वसतिगृहांचा तपशिल खालीलप्रमाणे नमुद करण्‍यात येत आहे.

संत भगवानबाबा मुला/मुलींचे शासकीय वसतीगृह, बीड, जालना व अहमदनगर जिल्हा

अक्र जिल्हा तालुका वसतीगृहाचे नाव पुर्ण पत्ता गुगल मॅप लोकेशन
1 बीड बीड संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, बीड गुरूअंश प्लाझा, नाळवंडी रोड, बीड https://maps.app.goo.gl/xfUffWkMRgHvhX6N7
2 बीड बीड संत भगवान बाबा मुलींचे शासकीय वसतिगृह, बीड राजयोग पॅलेस, तिसरा मजला, धानोरा रोड, बीड https://maps.app.goo.gl/TEfvBmEDhPiBX6F39
3 बीड गेवराई संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, गेवराई जुनी गेवराई, मेन रोड, गेवराई https://maps.app.goo.gl/JQrYaQ5QJgRASRqM6
4 बीड गेवराई संत भगवान बाबा मुलींचे शासकीय वसतिगृह, गेवराई सरस्वती कॉलनी नं 1, ,मा.बदामराव पंडीत यांच्या बंगल्या शेजारी,तहसिल रोड गेवराई https://maps.app.goo.gl/G1TE5fFiJkt1a2zW6
5 बीड पाटोदा संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, पाटोदा योगीराज इंग्लीश शाळेजव,चुबळी-पाटोदा रोड, पाटोदा https://maps.app.goo.gl/YcYaVTQu2NkfFVwBA
6 बीड पाटोदा संत भगवान बाबा मुलींचे शासकीय वसतिगृह, पाटोदा शिक्षक कॉलनी, वीज बोर्डाच्या पाठीमागे, पाटोदा https://maps.app.goo.gl/zeFBuiPfYDibjBX89
7 बीड परळी वै संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, परळी वै कृष्णा नगर, ज्ञानबोधिनी शाळेच्या जवळ, परळी वैजनाथ जि. बीड https://maps.app.goo.gl/6xj7z6LKUgEDnxhH8
8 बीड परळी वै संत भगवान बाबा मुलींचे शासकीय वसतिगृह, परळी वे
9 बीड माजलगाव संत भगवान बाबा मुलींचे शासकीय वसतिगृह, माजलगाव मोगरेकर हार्डवेअर च्या वरीलमजला, मोंढा रोड, माजलगाव https://goo.gl/maps/h1YrmJBfbc8JDHCj8
10 बीड केज संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, केज धारुर-केज रोड, केज https://maps.app.goo.gl/1EquTmWzLgbF41616
11 बीड केज संत भगवान बाबा मुलींचे शासकीय वसतिगृह, केज
12 जालना अंबड संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृह,अंबड व्ही.आय.पी. बिल्डींग पाचोड रोड,अंबड ता.अंबड जि.जालना
13 जालना अंबड संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतिगृह,अंबड शिवसेना गल्ली एस.बी.आय.बॅकेजवळ ता.अबंड जि.जालना
14 अहमदनगर पाथर्डी संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलांचे शासकीय वसतिगृह, पाथर्डी एम.एम नि-हाळी शैक्षिणक संकुल, माणिकदौंडी रोड, पाथर्डी, ता. पाथडी, जि. अहमदनगर. पिन 414102 https://maps.app.goo.gl/1ybeCsA5jYnES9r47?g_st=iw
15 अहमदनगर पाथर्डी संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलींचे शासकीय वसतिगृह, पाथर्डी बाबुजी आव्हाड महाविद्यालय शैक्षणिक संकुल पाथर्डी ता. पाथडी, जि. अहमदनगर. पिन 414102 https://maps.app.goo.gl/kTUuYKgWfeoxw4cG9?g_st=iw
१६ अहमदनगर जामखेड संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलांचे शासकीय वसतिगृह, जामखेड बीड रोड, शिक्षक कॉलनी, जामखेड पिन 413201 https://maps.app.goo.gl/LuFCYk7MKgFmfEG58
१७ अहमदनगर जामखेड संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलाचे शासकीय वसतिगृह, जामखेड बीड रोड, शासकीय दुध डेअरी समोर, जामखेड पिन 413201 https://maps.app.goo.gl/vGDotUDpz1247sg76